For Student Information
Click here to Apply for Admission
प्रवेशाच्या अनुषंगाने महत्वाची सूचना
सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षां मधील रिक्त जागेंकरिता एलएल. एम. भाग- १ मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दिनांक १४/१०/२०२४ रोजीपर्यंत लिंक सुरु करून देण्यात आलेली आहे. (विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी प्रवेश प्रक्रियेबाबत विधी अधिविभागाशी संपर्क करावा)
PG Entrance 2024-2025 चे प्रसिद्धीपत्रक